Sunday, 31 January 2016

TUTE VAAD SANVAAD TO HITKARI, STORY OF HEMADPANT

हरि ॐ
चरण १
आपल्या जीवनातील प्रत्येक कार्य आपण परमेश्वरा करीता करत आहोत व परमेश्वराला प्रत्येक गोष्ट त्याच क्षणी कळत असते , हे लक्षात ठेवून जगणे म्हणजेच अध्यात्मिक जीवन व हाच मार्ग खरेखुरे समाधान ,शांती व नित्य प्रसन्नता देणारा असतो .

ह्या ग्रंथराजा तील पहिल्या चरनातिल अनुभव हेमाड पंतान्नी घेतला ।
वा डया मधील वादा वादी त्याच क्षणी बाबांना कळ ली । बाबानी अनुग्रह केला । पण मनीचा विकल्प आणखी झडाला नव्हता । ती भावना हाळू हळू हेमाड पंतांच्या ठाई स्थिर झाली ।
अनुग्रह कथे मधे हेमाड पन्त म्हणतात की काका साहेबंवर एवढ्या लवकर अनुग्रह केला

माझ्या एवढ्या वर्षाच्या तपाचे फळ नाही मिळाले ।
बाबा शामा काढून गोष्ट ऐकवतात व अनुग्रह शब्द गोष्टी मधे येताच हेमाड पंतान्ना जाणीव होते की बाबा ना आपल्या मनातील गोष्ट कळ लेली आहे । हाच बाबांचा अनुग्रह । बाबा म्हणतात साखरे प्रमाणे गोड तुझे आयुष्य होइल ।
मी तुझ कड़े अनन्य पाहीन तुही मज कड़े तैसेच पहा ।


हेमाड पंत निरागस आहेत ।
त्यानी कोठेही स्वतः बद्दल स्वतः च्या विचारंबद्दल लपवा लपवी केलेली नाही ।
त्यांचे मन शुद्ध आहे ।
हरीश सिंह यांनी हेमाड बालक हा शब्द उचित पने वापरला आहे असे मला वाटते ।

फ़क्त ईश्वराचे अस्तित्व मान्य असून भागत नाही तर त्याच्या आपल्या वरील नजरेवर ,त्याच्या आपल्या जीवनात घडवून आण णार्या plan वर पूर्ण श्रद्धा , सातत्याने जाणिव असने आवश्यक असते असे मला वाटते । तो माझ्या कड़े अनन्य पने पहात असतोच पण त्याच्या आपल्या कड़े पहन्यावर आपन लक्ष ठेवले पाहिजे ।
अंबज्ञ

No comments:

Post a Comment