Thursday, 19 November 2020

Happy Birthday Bapu | Marathi Poem by Roopaliveera Hegishte

 क्षण आनंदाचे आले,

 नूतन वर्ष सुरू जाहले, 

 तुम्ही व्हा दीर्घायुषी ही आमुची गोड मनीषा.,.

वाढदिवसाच्या शुभेच्छा(3) 

 *बापू* वाढदिवसाच्या

 शुभेच्छा।।


भेट काय तुम्हा देऊ, 

शब्द साज घेऊन आले।

चिंतन्या अभिष्ट तुमचे मन हे आतुर झाले ।

कसे, कधी, कुणा न ठाऊक,

स्नेह बंध आपुले जुळले

 क्षण आनंदाचे आले, 

नूतन वर्ष सुरू जाहले 

तुम्ही व्हा दीर्घायुषी, 

ही आमुची गोड मनीषा

वाढदिवसाच्या शुभेच्छा....(3) 


हसत राहावे तुम्ही सदा, डोळे मिचकावावे कधी!!

आरोग्य संपदा लाभो तुम्हा, समृद्धीची होवो वृद्धी,

सर्व संपन्न असावे सदा,

घर असावे आनंदी,

 क्षण आनंदाचे आले, 

नूतन वर्ष सुरू जाहले,

तुम्ही  व्हा दीर्घायुषी, 

ही आमुची गोड मनीषा

 वाढदिवसाच्या शुभेच्छा....🌹


वाढदिवसाच्या शुभेच्छा(3) 

 *बापू* वाढदिवसाच्या

 शुभेच्छा...।।


रूपालिवीरा हेगिष्टे!!

सायन।।

18/11/20

No comments:

Post a Comment