ऐसें अखिल विश्व जेव्हा । मीच मी हे प्रबोधेल तेव्हा । मग त्या सुखाचा काय सुहावा । परम सदभावा पावेल ।
हेमाड पंत स्वतः चा अनुभव सांगत आहेत । त्यांनी सामीप्य मुक्ति अनुभवली आहे । त्या ची आमच्या मनात मुमुक्षा निर्माण व्हावी म्हणून आम्हाला ती गोडवी कळावि म्हणून धड्पडत आहेत ।
जेव्हा नित्य परमात्म्याच्या नाम आणि गुण संकिर्तातानाने मन हळु हळु परमात्म मय होउ लागतं तेव्हा द्वैत नाहीसे होते ।
भक्त आणि देव एक होतात । सर्वां ठाई मी च भरुन राहिलेला आहे अशी भावना निर्माण होते । मग तो सुखाचा काय सुहावा ।
मग क्रोध कोणावर आणि भीती कोणाची ?
ही स्थिति अनुभवली नाना साहेब चांदोरकर यानी । जेव्हा जमीनी वरची माती स्व पत्नीच्या भाळी लावली तेव्हा तिच्या जागी नाना बाबाच दिसत होते ।
जेव्हा साप समोर आला तेव्हा बाळा नेवास कर बाबाच आले म्हणून दुधाची वाटी घेउन आले ।
अशी परिस्थिति सर्वांची व्हावी ही हेमाड पंतांची तळ्मळ ।
अम्बज्ञ

No comments:
Post a Comment