Tritap triputi trigun mardan , houni nirgun thakala .
Adhyay 31 ovi 155
Teen vela shepati jaminivar apatun mag vaghane pran ttyagale .
Trishuddhi.
नाम स्मरण (रोहिला ) मुळे काय म्हणून होत नाही ।
मानवाच्या तिन्ही (स्थूल सूक्ष्म आणि तरल ) पातळिवर नाम स्मरण कार्य करते ।
जेवढ्या आर्त तेने नाव घेतले जाते तेवढ्या प्रमाणात ते मानवाच्या मनोमय प्राण मय आणि स्थूल देहाला शुद्ध करते । एवढेच नाही तर प्ररब्धाच्या बीजाना कायमचे नष्ट करण्याचे कामही नाम स्मरण करते ।
आम्हाला बापू आनंद साधना ग्रंथात पहिल्याच चरणा मधे सांगतात ।
स्थूल भूमिका --->प्रभा मंडल
सूक्ष्म भूमिका --->प्राणमय देह
तरल भूमिका ---> मनोमय देह
अनन्य भाव =प्रारब्ध बीजांचा नाश ।
हीच त्रि शुद्धि ।
अम्बज्ञ।

No comments:
Post a Comment