अध्याय ६
गोपाळ गुंड बाबांचे भक्त ; ह्यांना पुत्र प्राप्ती हॊत नव्हती पण बाबांच्या कृपेने त्यांची ही इच्छा पूर्ण झाली ।
त्याना शिरडी मधे उत्सव व्हावा अशी इच्छा निर्माण झाली आणि बाबांच्या आशिर्वादाने शिरडी मधे राम नवमी च्या दिवशी उरुस / उत्सव चालु झाला । एक निशान नाना साहेब निमोणकर आणि एक दामू अन्ना कासार ह्यांच्या घरून निघत असे । पूर्ण मिरवणुक गावात झाल्या नंतर ही निशाने मशिदिच्या कळसाला बांधली जायाची । यात्रा ढोल ताशे , विविध गावातून लोक येत असत । एकच जल्लोष असे ।
पुढे भीष्म नावाच्या भक्ताना राम नवमीच्या दिवशी रामाचा जन्म , पाळना,साजरा केला तर आणखी आनंदात भर पडेल अशी इच्छा निर्माण झाली बाबांच्या समोर भीष्म आणि काका महाजनी ह्यानी इच्छा व्यक्त केली । बाबानी होकार देताच पाळना बांधला गेला
। बाबानी रौद्र रूप दाखवून जणू आहंकार रूपी रावणाचा वध केला आणि राम जन्म उत्सव पार पडला ।
बाबा भक्तांच्या मनात सात्विक इच्छा निर्माण करतात आणि त्या योग्य पद्धतीने पूर्णत्वास न्हेतात ।
बाबांचा क्रोध हे भक्तांवर येणार्या संकटां वर एक राम बाण औषध च आहे ।
आपल्या बाळान्वर अहंकार असो की अतिवृष्टि असो की अग्नि प्रकोप असो
कोणतेही संकट पाहता क्षणी ही माऊली क्रोधित होते । आपल्या बाळान्वर हा राग कधीच नसतो । त्यांच्यावर येऊ पाहानार्या संकटा वर असतो । शाम्याला साप चावला तेव्हा बाबा विषाला खाली उतरायला सांगतात शम्याला आपल्या हृदया जवळ स्थान देतात । कारण शामा बाबांना dad मानतात ।
अम्बज्ञ।
मशीद माई
फरशी बसवान्याच्या कार्यात बाबा विघ्न आणायचे ।
हेच ते उलटे टांगने ।
हेच ते खूंटा हालवुन घट्ट करणे ।
श्रद्धा प्रबळ करण्यासाठी बाबा अशी मेहनत घेत असत ।
रशिया मधे गुर्जिएफ़ नावाचे संत होउन गेले
ते देखील भक्तांना रात्र भर खड्डे खनायला लावत आणि सकाळी स्वतः बुजवुन टाकत
।
श्रद्धा तर्क बुद्धि वर नाही तर विश्वासावर टिकते ।
माझा देव जे करतोय ते माझ्या हिता साठी च करतोय हा अढ ळ विश्वास ।
बापू आम्हाला जे सांगतात ते करत राहाणे ।
बापू आम्हाला ताकद देवोत ।
।। हरि ओम् श्री राम अम्बज्ञ ।।

No comments:
Post a Comment