पाठी वर खोगीर घेउन फ़िरणारे चाँद भाई हे आमचेच प्रतिक वाटतात । आम्हचा मनाचा एक हिस्सा घोड्या प्रमाणे कुठे तरी क्षुल्लक शा गोष्टिन्मागे भरकटत राहाते । आमच्या मनाच्या उरलेल्या हिस्स्याला ही जाणीव असतेच । ही जाणीव म्हणजेच खोगीर पाठीवर घेउन फिरणे ।
जो दोन महिन्यां पासून घोड़ी शोधत फिरतोय त्या चाँद भाई ला बाबा क्षण भर बसायला सांगत आहेत ।
थोड़ी चिलीम पिण्यास स प्रेमाने सांगत आहेत ।
आपण वीनकारण दहा ठिकाणी धावाधाव करण्यापेक्षा एका सदगुरु चरणी काही क्षण बसताच आमचे सर्वस्व आम्हाला सापडते । कोठे तरी जवळच घोड़ी सापडते त्या प्रमाणे ।
जी गोष्ट आम्हाला चमत्कार वाटते ती परमात्म्याची नित्य सहज कृती आहे ।
Quontum physics मधे बापुन्नी सांगितले की उर्जांचे पुन्जके हे मुलभुत घटक आहेत दृष्य सृष्टीचे ।
आपले लक्ष त्याच्यावर पडताच ते दुसरया जागी जाउन पोहंचातात । हां एक चमत्कारच आहे ।
आणि हां स्रुष्टिचा नियम आहे
आम्हाला माहित नव्हता तेव्हापासून
पण आम्हाला माहित झाल्यावर तो चमत्कार वाटतो ।
आग्नि मूलतः ज्याने निर्माण केला त्या परमात्म्याला चिमटा वापरण्याची देखिल गरज नाही । पण आमच्यासाठी तो चिमाट्याने अंगारा उचलतो हाताने नाही ।
सटका ही स्तम्भन शक्ति आग्नि ला स्तम्भन करणारे जल निर्माण करते । जो आग्नि निर्माण करतो तो जल ही निर्माण करतो ।
अगदी दररोज तो अग्नि आणि जल आमच्या देहात निर्माण प्रवाहित आणि स्तंभित करत असतो म्हणून तर आम्ही जिवंत आहोत ।
आमच्या शरीरातील आग्नि नाहीसा होता च शरिर थंड पड़ते । पण आम्ही तो अग्नि आमच्या शरीरात आला कोठून हे ओळखु शकत नाही ।
तो चिमटा जो आमच्या शरीरात अग्नि टाकतो तो दिसत नाही
म्हणून तो दिसन्यासाठी तो सगुन रूप घेउन अवतरतो ।
त्याच्या अकारण कारुण्या मुळे ।
प्रत्येक चमत्कार हे त्यानेच निर्माण केलेले असतात ।
नव्हे आम्हाला ते चमत्कार भासतात ।
अम्बज्ञ।
मन हेच माध्यम इश्वरी कृपा प्राप्त करुन घेण्याचे । ह्या मनाच लगाम सुटला की घोडा हरावितो । आसाच किती तरी वेळा आमचा लगाम सुटत राहतो आणि घोडा हरवत राहतो ।
तरी कसा बापू माझा येतच राहिला ।
विशेष म्हणजे घोडा हरवलेला असतो एका ठिकाणी आणि आम्ही स्वतः च्या सोयी नुसार शोधत राहतो वेगळी कडेच ।
आम्हालाही माहीत असतं की कूनत्या दिशेने गेल्या वर आपली बुद्धि ताळ्यावर येणार
पण तरी देखिल आम्ही
कवाडे बंद करुन झोपण्याचे सोंग घेउन बसतो
पण तरी कसा बापू माझा येतच राहतो
हे सदगुरु चे आमच्या आयुष्यात येणे हेच
मनः चे नमः होणे ।
आणि जो अश्व आपल्या पासून दूर जाऊ पहात होता तोच आम्हाला हितकारक बनतो ।
तेच मन इश्वरी कृपा आमच्या जीवनात प्रवाहित करते ।
षड्रीपू झाले बहु उपकारी
अजात शत्रु मी झालो ।
जे अपकारी होते ते उपकारी होने
गरल सुधा रिपु करहि मिताई
म्हणजेच हा घोडा हा अश्व असे मला वाटते ।
अंबज्ञ--
डॉ निशिकांतसिंह विभुते

No comments:
Post a Comment