हेमाड पन्त 1910साली शिराड़ीला आले । 1911 साली साईं निवास बनुन तयार झाले । बाबांचा सहवास 8 वर्षे अनुभवाला । बाबा जीवंत असताना ग्रन्थ बाबांच्या आज्ञे ने लिहिण्यास घेतला ।काका साहेब दिक्षित यांनी उपोध्यात लिहिला । काकां साठी विमान बाबानी धाडले ।
देव मामालेतदर यानी शेवटचा अध्याय लिहिला ।
हेमाड पंतानी आपले कार्य संपताच जराही वेळ न घलाविता लेखनी माथा कायम चा बाबांच्या चरणी अर्पण केला ।
दुसर्या कथेतच हेमाड पन्त सच्चारिताची फल श्रृति सांगतात ।
जणू ग्रन्थ लिहून पूर्णच झाला आहे । दुसरया अध्ययातच,
प्रत्येक अध्याया शेवटी हेमाड पंत विरचित असे लिहिलेले तुम्हाला दिसत असेल असे म्हणतात
जणू प्रत्येक अध्याय त्यांच्या मनाच्या पडद्या वर आधीच कोरलेला आहे असे दिसते ।
ज्या साईं सच्चारिताची एक कथा समजण्या साठी आम्हाला कित्येक वर्षे निघून जातात । तरी काही ना काही नवीन खजाना मिलतच जातो ।
असे हे साईं सच्चरित त्यांनी एवढ्या वृद्धोप्कालात एवढ्या कमी वेळात कसे लिहिले असेल । विचार करुनच मति गुंग होते ।
पीपा म्हणे सोडा दंभ
ह्याच्या पायी सर्व सुख
हा अनुभव म्हणजे हेमाड पंत
सर्व ज्ञान त्यांनी बाबांच्या चरणी वाहिले
अम्बज्ञ हेमाड पंत।

No comments:
Post a Comment