साईं दर्शनी हीच नवाई ।
दर्शने वृत्तिसी पालट होई ।
पूर्व कर्माची मावळे
सई । वीट विषयी हळू हळू ।
ज्या प्रमाणे अस्तन्या वर केल्या तेव्हाच सत्य संकल्प प्रभु सदगुरु साईं नाथांचे कार्य आधीच तडिस गेलेले असते
राम नवमी उत्सव जोरात अनिरुद्ध आनंदात पार पडला
रक्त दान शिबिर देखील पडणार हयात दू मत नाही ।
त्याच प्रमाणे साईं दर्शना मुले वृत्तिसी पालट होतोच हयात दू मत नाही ।
बाबांच्या धुल भेटी नंतर देखिल
हेमाड पन्त वादा वादी करत होते । पण सत्य संकल्प प्रभु साईं नाथान्नी त्यांना स्वतः आपल्या कड़े नाना मार्फ़त खेचून आणले होते ।
बाबांच्या plan नुसारच सर्व गोष्टी घडतात ।
हेमाड पंतान्नी त्या plan ला जीवनात उतर्विन्या साठी होकार दिला ।
हा होकार हेमाड पंतान्नी बाबांनी त्यांना दिलेल्या नावाला कायमचे ग्रहण accept करण्या मधून दिसतो ।
आरंभी मी वादाभिमानी होतो असे हेमाड पन्त सांगतात पण आता मी कसा झालो ह्या बद्दल एक शब्दही ते बोलत नाहीत । हीच त्यांची लीनता ।
आमचा बापू हळू हळू आमच्या साठी सर्व काही नीट करीत आहे ।
हा " हळू "आणि हेमाड पंतांचा विषयी वीट हळू "हळू "
दोन्ही एकच दिसत आहेत .
ही गती च मनः ला नमः करणारी ।
रण पासून शरण कढ़े नेणारी ।
अनिरुद्ध गती ।
अम्बज्ञ।
्
े
--
No comments:
Post a Comment