Thursday, 26 June 2014

राम विजय संन्यास कथा

राम विजय संन्यसच्या कथेत बाबा त्याला म्हणतात भागाव्याला बट्टा लावला । खरी विरक्ति वैराग्य आणि भगवे कपडे घालून वैरागी रूप धारण करणे ह्या तील फरक बाबा आम्हाला ह्या अध्यायात सांगतात । मन बुध्यादी इन्द्रियगण । अवघा जड़ ही जेथे ओळ्खण तेथेच "विरक्ति " प्रकटेल जाण । सारिल आवरण ज्ञानाचे । ह्या मधे बाबा आम्हाला विरक्ति प्रकटेल असे म्हणतात । कधी तर जेव्हा सर्व इन्द्रिय जड़ म्हणजे निष्क्रिय आहेत हे जाणल्यावर । म्हणजे खरा कर्ता हा वेगळा आहे हे जणल्यवर । स्वरुपाचे जे विस्मरण । तेचि मायेचे अवतरण । शुद्ध पूर्णानंद स्मरण । तोचि मी चैतन्यघन रूप । म्हणजे आपल्या ठाई सुद्धा बाबाच कार्य करत आहेत हे जाणल्यावर । रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती । अम्बज्ञ। -- Sent from Fast notepad

No comments:

Post a Comment