त्रिविक्रमा तू प्रेमळ आहेस आणि मी अम्बज्ञ आहे
त्रिविक्रमा तू प्रेमळ आहेस आणि मी अम्बज्ञ आहे
त्रिविक्रमा तू प्रेमळ आहेस आणि मी अम्बज्ञ आहे
रुक्ष कोरड्या वाळ्वनटात मायेचा ओलावा तू
तापलेल्या धरणी वर प्रेमाचा गारवा तू
सर्वच जग स्वार्थी वाटत असताना आमुचा एकमेव आप्त तू
अनंत काळ भटकत राहणार्या जिवाचा कायमचा अंतिम विसावा तू
त्रिविक्रमा तू प्रेमळ आहेस आणि मी अम्बज्ञ आहे
त्रिविक्रमा तुझ्या छायेत बसाया नाम निवांत
दूरवर पसरलेल्या वाळ वंटा मधे निबिड़ घनदाट वृक्ष तू
सावली अशी प्रेमाची की संकटाच्या उनाची जाणीव देखील होत नाही
मोठी आई आमुची आजी धरी ह्या तरुवर सावली
मायेचे ढग आणि प्रेमाचे थेंब
वात्सल्याचा पाउस आणि अनिरुद्ध सुखाचा सोहळा
ह्या ढगांना आकाश माझ्या दिगंबर दत्तगुरुंचे
दत्तगुरुन्च्या आज्ञे तुन प्रसविले सर्व काही
दत्त बाबा मोठी आई आणि त्रिविक्रमाचा सोहळा
अनिरुद्धाने आणिला हा मायेचा सोहळा
आम्हालाही माहीत नव्हते आम्ही चंडिका कुलाचे भाग आहोत
आता चंडिका कुल हेच आप्त आमुचे आणि आम्ही कायम चंडिका कुलाचे
त्रिविक्रमा तू प्रेमळ आहेस आणि मी अम्बज्ञ आहे
डॉ निशिकान्तसिंह विभुते
--
Sent from Fast notepad
No comments:
Post a Comment