बोले चाले हंसे उदंड ।
जिव्हेस "अल्ला मालिक "अखंड ।
नावडे वाद किंवा वितंड ।
निकट दंड सर्वदा ।
हेमाड पन्त आम्हाला बाबांच्या नित्य आचरणा मधून देवयान पंथ दाखवत आहेत ।
बाबा स्वतः श्रेष्ठ भक्त आहेत नित्य अल्ला मालिक
आपल्या अदिमातेचा जप करीत राहातात आणि नित्य आनंदात राहतात ।
ज़री वरवर बाबा ईतर कार्य करत असले तरी त्यांचा जप अंतर्मनात चालूच रहात असे ।
बाबांना वाद वितंड आवडत नाही । सदैव सृजनात्मक विचार करत असत । आणि भक्तांच्या वाद वितंड म्हणजे मनाच्या वेड्या वाकड्या लहरिंवर control ठेवण्यासाठी बाबा सदैव दंड म्हणजे सटका सतत सोबत ठेवत असत । ह्या सटक्या ची ताकद हेमाड़ पंतानी पाचव्या अध्यायात आम्हाला दाखवली आहे ।
अग्निला किंवा कोणत्याही अतिरेकाला शमन करण्याची ताकद बाबांच्या सटक्यात आहे ।
मर्यादा मार्ग आम्हाला मर्यादा शिकवतो ।
दाऊ सूचित दादा लक्ष्मण रेषा दाखवितात ( आरती कधी निर्जीव दंडू परा ) ।
हाच सटका बापुंची साखळी बनला जो परत सर्वाना मर्यादा मार्गावर राहण्यास शिकवतो ।
Complete circle makes chain .
And circle is structure which has margins and limitations .
हां दंड आणि हां जप आमच्या जीवनात उतरला पाहिजे ।ही त्या प्रेमळ त्रिविक्रमाला प्रार्थना ।
अम्बज्ञ ।
ै
ै
त्रिविक्रम आणि पाय अल्गोरिथम नुसार हा वर्तुळ आहे ।
कोई भी श्रुंखला बहुत सारी छोटे circles को एक साथ जोड़ के बनती है ।
त्रिविक्रम एक होते हुए भी अनेक रूप धारण कर सकता है । अपने भक्तों के रक्षण के लिए । अनेक वर्तुळ /गोल जब मिलते है तब शृंखला बनती है ।
सदगुरु श्री अनिरुद्ध बापू की श्रुंखला ऊपर से सीधी straight दिखती है ।
लेकिन भक्तों के रक्षण हेतु ये भी circle आकार ले लेती है ।
डैड ने बोला था की जब मै यहाँ हरि गुरु ग्राम में आता हूँ तब ये श्रुंखला आप सभी के पापों को बांधने का काम करती है । उस पवित्र धुनी में सभी पापों को जलाने हेतु ।
It takes a shape which can control evil .
ये फिर से पाय अल्गोरिथम आ गया ।
ये श्रुंखला कितनी भी बड़ी बन सकती है । लेकिन कार्य उसका है भक्तों के दुखों को छोटा करना ।
।। हरि ओम् श्री राम अंबज्ञ ।।

No comments:
Post a Comment