Friday, 3 July 2015

MAHISHASURMARDINI , महिषासुराचे सेनापति आणि आदिमाता महिषासुरमर्दिनीने केलेला त्यांचा वध

Matruvatsalyavindaanam adhyay 10 notes
भगवतीने त्रिशूलाने- उग्रास्य, उग्रवीर्य व महाहनु ह्यांची हृदये फोडली.

ह्या चण्डिकेने खड्गाने -चिक्षुर, चामर व उदग्र ह्यांना मस्तकरहित केले.

ह्या महिषासुरमर्दिनीने कराल, उद्धत आणि बाष्कल ह्यांची- मस्तके गदेने चेंदामेंदा केली.

ह्या कात्यायनीने ताम्र, अन्धक व बिडाल ह्यांना -बाण मारून ठार केले आणि दुर्धर व दुर्मुख -ह्यांना परशुने उभेच्या उभे चिरले.

 असिलोमा -देवीवाहन सिंह

No comments:

Post a Comment